Dictionaries | References आ आप दुःख भारी, परदुःख शीतळ Script: Devanagari Meaning Related Words आप दुःख भारी, परदुःख शीतळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वतःला एखादी अडचण आली म्हणजे तीपासून खरोखर कसा त्रास होतो ते कळते. तीच दुसर्यास अडचण आली तर आपण त्याबद्दल बेफिकिर असतोआपणास त्याबद्दल काही वाटत नाही. दुसर्याच्या दुःखाबद्दल काळजी करणारे क्वचित्. तु०-विरला जानन्ति गुणान् विरलाः कुर्वन्ति निर्धने स्नेहम्। विरलाः परकार्यरताः परदुःखेनापि दुःखिता विरला।।-सुर १७०.७६१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP