Dictionaries | References

आप लिखिये और खुदा बाचे

   
Script: Devanagari

आप लिखिये और खुदा बाचे

   स्वतः लिहावयाचे व परमेश्र्वरानें वाचावयाचे. ज्याचे अक्षर त्याला स्वतःलाहि वाचता येत नाही अशाबद्दल म्हणतात. तु०-वाचयति नान्यलिखितं लिखितमनेतापि वाचयति नान्यः। अयमपरोऽस्य विशेषः स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति।।-सुर ३६४.२६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP