Dictionaries | References

हिंमत मर्दा, मदत खुदा

   
Script: Devanagari

हिंमत मर्दा, मदत खुदा     

मनुष्यानें धैर्य धरुन कार्यास आरंभ केला तर त्यास परमेश्र्वर साहाय्य करतो. " आता ‘ हिंमत मर्दा मदत खुदा ’ मारतां मारतां भरावें. नजीबखान म्हणजे कोण जिन्नस? चढतें घोडियानिशीं उडवून टाकूं." -भाब.
( गु.) हिम्मते मरदां, मद्दे खोदा,पादशहाकी बेटी फकीरसे बिहा. A man of courage never wants weapons.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP