Dictionaries | References त तूं स्वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे ! Script: Devanagari Meaning Related Words तूं स्वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे ! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कष्टाची कामे दुसर्यास सांगून त्याचे फळ आपण घ्यावयाचे, अशा प्रकारचे सहकार्य. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP