Dictionaries | References
अं

अंगाचें अंथरूण करणें

   
Script: Devanagari

अंगाचें अंथरूण करणें

   ज्याप्रमाणें आपणांस अंथरूण हें दमल्यानंतर विश्रांतिकारक व सुखकारक होतें त्याप्रमाणें एखाद्यानें स्वतःबद्दलची काळजी सोडून दुसर्‍याकरितां सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देणें
   एखाद्यास सुख देण्याकरितां किंवा त्याच्या उपयोगी पडण्याकरितां स्वतःच्या शरीरास फार कष्ट देणें
   आश्रय देणे
   आधार देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP