Dictionaries | References
अं

अंगाचें पाणीं करणें

   
Script: Devanagari
See also:  अंगाचें पाणीं होणें

अंगाचें पाणीं करणें     

अत्यंत परिश्रम करणें
इतके श्रम करणें कीं, अंगांतील रक्ताचे पाणी होऊन जाईल
घामाघूम होईपर्यंत श्रम करणें. ‘अंगाचें पाणी करूनच या हतभाग्य आयुष्याचे दिवस मला लोटले पाहिजेत.’
पाव्ह ९९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP