Dictionaries | References
अं

अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें

   
Script: Devanagari

अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें

   हतवीर्य, गलितधैर्य करणें. ‘इंग्रजाचे शंभरावर लोक मारुन त्यांच्या अंगाचें पाणी पाणी करुन सोडलें, हें वाचकानीं ध्यानांत ठेवावें.’
   V.S. २,१८६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP