Dictionaries | References

डोळ्यांतून पाणी काढणें

   
Script: Devanagari

डोळ्यांतून पाणी काढणें     

रडणें
अश्रु गाळणें. ‘असे वारंवार डोळ्यांतून पाणी काढीत राहूं नये.’ -रत्‍न ४.४. ‘तुम्‍ही उगीच डोळ्यांतून पाणी कां काढतां?’ -निरभ्रचंद्र २९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP