Dictionaries | References

जन्मांतर काढणें

   
Script: Devanagari

जन्मांतर काढणें     

एखाद्या गोष्‍टीबद्दलचा अस्‍सल दस्‍तऐवज शोधून काढणें
फार मागील पुरावा शोधून काढणें.
सर्व मूळ पूर्वपीठिकेचा शोध, तपास लावणें
फार मागील गोष्‍टीचा छडा लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP