Dictionaries | References

फट घालून खरें काढणें

   
Script: Devanagari

फट घालून खरें काढणें

   ( गो.) खोटें घालून खरें काढणें. खोटेंच कांहींतरी प्रश्न विचारायचे आणि दुसर्‍याच्या कडून खरें वदवून घ्यायचें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP