Dictionaries | References

माग काढणें

   
Script: Devanagari
See also:  माग लावणें

माग काढणें     

शोध लावणें
हुडकून काढणें
पत्ता लावणें
एखादा मनुष्य कोणत्या वाटेनें गेला त्याचा तपास रस्यावर उमटलेल्या पावलांच्या अनुरोधानें करणें
ठावठिकाणा लावणें, काढणें
पाठलाग करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP