Dictionaries | References

कांटा काढणें

   
Script: Devanagari
See also:  कांटा फेडणें

कांटा काढणें     

१. आपल्‍या मार्गात आलेली अडचण, व्यक्ति, शत्रु वगैरे दूर करणें. ‘कांटाचि काढिला तो जाणों तव शत्रुच्या मनामधला।’ -मोकर्ण ४.१५. -मोगदा १.११६. ‘फेडीन असुरांचा कांटा।’ -उषा ९५.७४.
दुःखाचे मूळ नाहीसे करणें. ‘धर्माच्या हृदयांतिल काढितसें मी समूळ कांटा हो।’ -मोरोपंत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP