Dictionaries | References

काम काढणें

   
Script: Devanagari

काम काढणें     

१. मुद्दाम काम लांबविणें
दिरंगाई करणें. २. (व.) कांडात काढणें
मारणें
ठोकणें
नाश करणें
ठार करणें. ३. रतिसमागम करणें व त्‍यांत दमविणें.
१. सपाटून त्रास देणें
सतावणें
छळणें. ‘सन १८७
साली होन्याकोळ्यानें बंड केले व मारवाड्यांचे काम काढले.’-गुजा ५९.
(ल.) खोड मोडणें
कुंठित करणें
खरडपट्टी काढणें
जेरीस आणणें
कुट्टा काढणें. ३. ठार मारणें
नाहींसे करणें
शेवट लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP