Dictionaries | References

घास काढणें

   
Script: Devanagari

घास काढणें

   जात्‍याने धान्य दळले असतां काही दाणे मध्यभागी न दळले जातां राहतात. त्‍यास घास म्‍हणतात. असे जात्‍यात न दळले गेलेले दाणें काढणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP