Dictionaries | References

गोट काढणें

   
Script: Devanagari

गोट काढणें     

(भिल्‍ली) वाङ्‌निश्र्चय करणें
लग्‍न जुळविणें. ‘गेले साली त्‍याने माझा गोट काढला होता. याचा अर्थ मी इच्छा दर्शविल्‍यावर पहाडजीने माझ्याशी लग्‍न करावयाचें.’ -पाणकळा १९८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP