Dictionaries | References

काढणें

   
Script: Devanagari

काढणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. घोडी का0 To bring the horse to the mare. दाणा or पीक का0 To reap the corn or crop. दुखणें का0 g. of o. To bear the burden and do the service of the sick. दैव-प्रारब्ध-नशीब &c. का0 To draw out or obtain good fortune. पाऊस or आभाळ का0 To bring rain or clouds--wind. रडें का0 To set up a piping or crying. शेत-बनजर-नवें रान-का0 To plough up new ground.
kāḍhaṇēṃ v i To abate; to lessen or to subside wholly--rain, fever, water of a river; to draw off.
kāḍhaṇēṃ n A drawing vessel from a well.
. See under सवंगणें.

काढणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Draw. Take out. Weave. Borrow. Invent, detect. To drag along.
  A drawing vessel from a well.

काढणें     

 न. ( कों . गो .) विहिरींतून पाणी काढण्याचे साधन ; पोहरा , कळशी , बसकट आकाराचा तांब्याचा लोटा , दोरी . बांधण्यासाठी याला एक कडी असते .'
अ.क्रि.  उतरणें , शमणें , निघणें , कमी होणें , ( पाऊस , ताप , नदीचा पूर ). ' पाऊस काढला म्हणजे मी बाजारांत जाईन .' ' सिंधु एके आंगें काढे । ' - ज्ञा १५ . ११९ .

काढणें     

आभाळ-पाऊस काढणें
वार्‍याने ढगे येणें
ढगांनी आकाश भरून येणें.

Related Words

खरवड काढणें   इराडा काढणें   उणें काढणें   ओढ काढणें   खाजवून खरूज काढणें   कडळ काढणें   अंगाचे चकदे काढणें   आंख काढणें   आगी दुगी काढणें   कज्‍जा काढणें   कपाळ काढणें   अरड काढणें   ओढून काढणें   काम काढणें   काढा काढणें   अंडींपिल्लीं बाहेर काढणें   काढणें   पैशून्य काढणें   धार काढणें   बेरजून काढणें   फडका काढणें   शीर काढणें   वरात काढणें   पाताळांतून काढणें   नांव काढणें   वचपा काढणें   माग काढणें   जन्मांतर काढणें   घाण्यांतून काढणें   घोडा काढणें   तेल काढणें   दांड काढणें   तेजाब काढणें   घास काढणें   रवा काढणें   पपा काढणें   पोटाचें दुःख काढणें   पाताळ फोडून काढणें   धोंडें खणून काढणें   फट घालून खरें काढणें   दगडाचा दोर काढणें   देवावरची तुळस काढणें   देवावरचे फूल काढणें   देवावरचे बेल काढणें   दिव्यानें रात्र, दिवस काढणें   वडयचें तेल वांग्यावर (काढणें)   अंग काढणें   अंड काढणें   अक्षत काढणें   अगीदुगी काढणें   आपल्यापुरती वीत काढणें   आपल्याभोंवती वीत काढणें   आवळा देऊन कोहळा काढणें   आकाशाची साल काढणें   आगा काढणें   आगीत तावून काढणें   गळा काढणें   गुण काढणें   गुबाल्या काढणें   गुळें काढणें   खिचडी काढणें   गंधे काढणें   कांटा काढणें   कांट्यानें कांटा काढणें   कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें   कांट्याने कांटा काढणें   कांडात काढणें   काढ्यावर काढ्यानें काढणें   कापटे काढणें   कावड काढणें   उपासतान काढणें   इरळण काढणें   उंबरे फोडून केंबरें काढणें   उंबर्‍याची साल काढणें, उंबर्‍याला माती राहूं न देणें   उकरून काढणें   उखळ काढणें   उघड्या डोळयाने रात्र काढणें   उच्छाद काढणें   उट्टे काढणें   कड काढणें (कामाची वगैरे)   कडू पाणी काढणें   करड काढणें   अवळा देऊन कोहळा (बेल) काढणें   एखाद्याच्या तोंडचा घास काढणें   ओठाबाहेर काढणें   ओवाळणी काढणें   कोरडी खाकरी काढणें   खडका काढणें   केश काढणें   गोट काढणें   घडेस्त्री काढणें   घशांतून काढणें   घोडी काढणें   चंदन काढणें   हळद काढणें   हातावर काढणें   प्रारब्‍ध काढणें   सूं काढणें   सू काढणें   सूर काढणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP