Dictionaries | References

कांडात काढणें

   
Script: Devanagari

कांडात काढणें     

क्रि.  खुप ठोकणें ; बेदम मारणें . ' त्यांनी मारे दंडांनी वेश्याचें कांडात काढलें . - नामना ४९ . ' आई मारायच्या आधींच मी तुझं काड्मात काढीन ' - विचार विलास २७३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP