Dictionaries | References

घास देणें

   
Script: Devanagari

घास देणें

   १. नवीन वधूवरांनी एकमेकांस घास देणें. विवाहप्रसंगी उखाणा घेऊन वधूवर परस्‍परांच्या तोंडात अन्नाचा घास देतात त्‍या रूढीस अनुसरून. २. भरवणें
   लहान मुलास जेवूं घालणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP