Dictionaries | References

घास

   { ghāsḥ }
Script: Devanagari
See also:  घांस

घास     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह उद्भिज्ज जिसे चौपाए चरते हैं   Ex. गाय चारागाह में घास चर रही है ।
HYPONYMY:
दूब कुश नागरमोथा गोमूत्र मूँज बिच्छूबूटी नोनिया अगिया अगियासन काँस खर-पतवार फूस मोथा बकसा अँकरी अकरा अगिन पलवान बगई रतवा अनजान रूसा परात्प्रिय गनकेरुआ गनेल घमूह कूसल कंगना फुलनी डौंरा पल्लिवाह सरपत पलिंजी गांडी हरीचाह भुरत लमजक करेम तर्री खदी भुइँकाँड़ा भुइँआँवला निश्रेणिका-तृण भावँर नरई भखी टरगी परसाल झबधरी बनरीहा गोंदरी गोनरा सुरारी लुख तंदुआ वंशपत्री भाँवर मधाना मघाना रसाम्लक गँदीला गाँडर बरी लामय लामज घोमसा चपरैला बीरन भरौंट बल्वजा बेवर तृणपत्रिका तृणकेसर तृणगौर पटेर टैन बाँसुली बाबर बनकस चनेठ नर्री चेंच गाजरघास छिकनी असबर्ग लौंगरा गरगवा अंजन तकड़ी बंसा धोंडा मंथानक अर्जुन अश्मंतक रतुआ आड़गीर दुद्धी कुंदा धूम गंधतृण गोजिया
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तृण खर शस्य शाद महावरा मोहना
Wordnet:
asmঘাঁহ
benঘাস
gujઘાસ
kanಹುಲ್ಲು
kokचार
malപുല്ലു്
marगवत
mniꯅꯥꯄꯤ
nepगाँस
oriଘାସ
panਘਾਹ
sanतृणम्
tamபுல்
telలేతపచ్చిక
urdگھاس , گیاہ

घास     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : उंडी

घास     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To do and bear exceedingly for.
Grass or hay.

घास     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A mouthful, or a quantity equivalent. The quantity put at once into the mill; the grist.
 m  Grass or hay.

घास     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जात्यात एका वेळी घालायचे धान्याचे परिमाण   Ex. जात्यात घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल.
noun  एका वेळी तोंडात घालण्यासाठी घेतलेला अन्नाचा अंश   Ex. आई मुलाला घास भरवत होती
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कवळ ग्रास
Wordnet:
asmগৰাহ
bdखब'
gujકોળિયો
hinकौर
kanತುತ್ತು
kasمیوٚنٛڈ
kokउंडी
malഉരുള
mniꯆꯥꯛ꯭ꯆꯈꯣꯝ
nepगाँस
panਬੁਰਕੀ
sanकवलः
tamகவளம்
telముద్ద
urdنوالہ , لقمہ
noun  जात्याच्या खळगीत दळले न जाता शिल्लक राहणार्‍या दाण्यांचा समुदाय   Ex. हे जाते घास धरते.
See : गवत

घास     

 पु. १ तोंडांत घालून चर्वण करितां येईल इतका खाद्य पदार्थाचा अंश , परिमाण ; तोंडात मावेल इतका अन्नाचा गोळा ; कवळ . २ घाण्यांत , जात्यांत घालावयाचा वैरणीचा एक वेळचा हप्ता , परिमाण ; घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल . ३ जात्याच्या भोंकांत , खळगींत , घिरटीपाशीं दळले न जातां शिल्लक राहणार्‍या दाण्यांचा समुदाय . ( क्रि० धरणें ). हें जातें घांस धरतें . [ सं . ग्रास ; किंवा घस = खाणें ; सं . प्रा . घास ; फ्रें . जि . खास ] ( वाप्र . )
 पु. गवत ; वाळलेलें गवत ; तृण . अरिवरि शर जेंवि अग्न्युपरि घास । - मोकर्ण १४ . ६१ . [ सं . घास ; हिं . घास ] सामाशब्द -
 स्त्री. मोत्यास छेद पाडण्यानें वजनांत होणारी घट , कमीपणा ; घस . - जनि परिशिष्ट ( बडोदें ) ३ . [ सं . घर्ष ; प्रा . घास ; म . घासणें , घस ; गु . घास = तोटा ]
०कटाऊ   काटू - वि . ( गवत कापण्याचें काम करण्याला लायक ) १ अडाणी धटिंगण ; धसमुसळया . २ ( उप . ) बिनधारेची , बोथट तरवार , शस्त्र . ३ ( उप . ) शिपाई ; तरवारीनें लडणारा . [ घास + काटणें = कापणें ]
०काम  न. ( सोनारी ) दागिने वगैरे घांसून त्यांस झिलाई , तजेला देण्याचें काम .
०उतरणें   काढणें चिरणें मोडणें - शिजविलेल्या अन्नाचा , भाताचा घासाएवढा गोळा घेऊन त्यावर तेल वगैरे घालून व रेघोटया काढून अन्नाचा वीट आलेल्या माणसावरून उतरून - ओंवाळून तो घास अग्नींत किंवा घराच्या बाहेर टाकतात तो प्रकार ; परक्या माणसाची दृष्ट अन्नास लागून पुढें खाणारास अन्नाची किळस , वीट येतो तेव्हां हा प्रकार करतात .
०करणें   भरणें - ( एखाद्यास ) अतिशय छळणें , सळो कां पळो करून सोडणें .
०काटणी  स्त्री. १ गवताची कापणी . २ सरकारी जमिनीवरील गवत कापण्याबद्दलचा कर , फी . [ घास + काटणें = कापणें ]
०काढणें   जात्यांत दळले न जातां राहणारे दाणे काढून टाकून जातें साफ करणें .
०काडी  स्त्री. ( व्यापक . ) गवत , कडबा , वैरण इ
००गहाण  न. गहाणाचा एक प्रकार . यांत व्याजाऐवजी गहाण टाकलेल्या जमिनीचें उत्पन्न धनकोनें घ्यावयाचें असतें . [ घास + गहाण ]
०देणें   १ विवाहसमारंभात जेवणाच्या वेळीं नवपरिणीत वधूवरांनी उखाणे घेऊन एकमेकांच्या तोंडांत घांस घालणें . २ २ भरविणें ; जेऊं घालणें . म्ह० घांसभर देणें आणि कोसभर नेणें = थोडक्या मोबदल्यांत बरेचसें काम करून घेणें . घांसभर देणें आणि कोसभर नेणें ही अवस्था या लोकांना नकोशी झाली आहे . - खेया . घासीं गू खाणें - ( अक्षरश : ) ( अन्न खात असतांना त्याबरोबर विष्टां भक्षण करणें . उ० एखादी आई जेवीत असतांना तिचें मूल तिच्या मांडीवर हगतें व न कळत , त्या विष्टेचा अंश अन्नाबरोबर आईच्या पोटांत जातो यावरून ) एखाद्यासाठीं अतिशय कष्ट सोसणें ; हरप्रयत्न करणें ; खस्ता खाणें . सामाशब्द -
०दाणा  पु. १ सैन्याला गवत व वैरण पुरविण्याच्या खर्चासाठीं बसविलेला कर , खंडणी . हा कर मराठे लोक मुलुखगिरीच्या काळांत स्वत : च्या लष्करासाठीं शत्रूंच्या गांवांतून वसूल करीत . हा राजाराम छत्रपतीच्या वेळीं संताजी , धनाजी , व रामचंद्र अमात्य यांनीं उत्पन्न केला . तो वसूल करण्याचें काम नागपूरकर भोसल्याकडे बहुधा असे . घोडयांस गवत व चंदी मिळावी ह्या उद्देशानें हा कर घेत असत . हा सुमारें शेंकडा दोन असे ( - पया ३५२ ) व पैसा किंवा धान्यरूपानें वसूल केला जात असे . - रा १० . ३२३ . याला मेजवानी असेंहि म्हणतात . ( - वाडसभा २ . ३०३ . ) जमीनीच्या उत्पन्नाप्रमाणें दोनपंचमांश हिस्सा घासदाण्याच्या रूपानें वसूल घेण्याचा खुद्द गांवाशीं ठराव केला . - गांगा ८ . ह्या दोघां वीरांनीं घासदाणा म्हणून तिसरी एक बाब वसूल करण्याचा प्रघात घातला . - स्वप २५९ . २ ( सामा . ) सरबराई ; दाणावैरण ; पाहुण्याची बडदास्त . [ म . घास + दाणा ; गु . घासदाणे ; हिं . घासदाना ]
०खाऊ वि.  ( उप . ) आयतें खाण्याशिवाय दुसर्‍या कशाकडेहि लक्ष न देणारा ( कुटुंबांतील आयदी , निरुद्योगी , मनुष्य ). [ घांस + खाणें ]
०मुटका  पु. पिशाच्चांचा उपद्रव टाळण्यासाठीं , त्यांना संतुष्ट करण्याकरितां बाहेर टाकावयाचा अन्नाचा गोळा . ( क्रि० देणें ; टाकणें ; उतरणें ).
०वाला   घासीवाला - पु . गवत विकणारा . कबाडी तुरुक घासीवाले । - दावि ७० .

घास     

घार उतरणें-काढणें-चिरणें-मोडणें
इडापीडा टाळण्यासाठी अन्नाने दृष्‍ट काढणें
एखाद्यावरून अन्न उतरून टाकणें
भात वगैरे ओवाळून टाकणें.

घास     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
घास  m. am. ([Pāṇ. 2-4, 38; 6-2, 144] ) food, meadow or pasture grass, [AV.] (घासा॑द् घास॑म्, ‘one bit after the other’, gradually, xviii, 2, 26), [VS.] ; [TS. vi] ; [TBr. i] ; [MBh. &c.]
घास   b°सक, °सि॑ See √ घस्.

घास     

घासः [ghāsḥ]   [घस् कर्मणि घञ्]
Food.
Meadow or pasture grass; घासाभावात् [Pt.5;] घासमुष्टिं परगवे दद्यात् संवत्सरं तु यः Mb. -Comp.
-कुन्दम्, -स्थानम्   a pasture.
-कूटम्   hay-rick; गत्वाश्वघासकूटानि तेदहन्वातुलानके [Rāj. T.4.312.]
घासः [ghāsḥ]   See under घस्.

घास     

Shabda-Sagara | Sanskrit  English
घास  m.  (-सः) Meadow or pasture grass.
E. घस् to eat. कर्मणि घञ् affix; what is eaten by animals.
ROOTS:
घस् कर्मणि घञ्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP