Dictionaries | References

लांडग्याला घास आणि पुढच्याची आस

   
Script: Devanagari

लांडग्याला घास आणि पुढच्याची आस     

लांडग्याला एकदां कांहीं दिलें कीं तो फार सोकावतो व पुन्हां मिळण्याची आशा धरतो. भटाला दिली ओसरी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP