Dictionaries | References

उंडी

   
Script: Devanagari
See also:  उंडीण , उडली , उलडी

उंडी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : गोरखमुंडी

उंडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  तोंडांत घालूं येता असो जेवणाचो इल्लोसो वांटो   Ex. हांवे एक उंडी लेगीत तोंडांत घालूंक नाशिल्ली आनी तो आयलो
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घास
Wordnet:
asmগৰাহ
bdखब'
gujકોળિયો
hinकौर
kanತುತ್ತು
kasمیوٚنٛڈ
malഉരുള
marघास
mniꯆꯥꯛ꯭ꯆꯈꯣꯝ
nepगाँस
panਬੁਰਕੀ
sanकवलः
tamகவளம்
telముద్ద
urdنوالہ , لقمہ

उंडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
at the doors of people at meal-time.
uṇḍī f उंडीण f Pinnay-tree, or Oilnut-tree, Calophyllum Inophyllum. 2 Another tree, Guatteria laurifolia. Grah.

उंडी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Pinnay-tree.
  The fruit of उंडीण.
 f  A mouthful of boiled rice.

उंडी     

ना.  घास , पिंड , भाताची मूद .

उंडी     

 स्त्री. ( कों . ) उंडीण झाड व त्याचें फळ . उंडण पहा .
 स्त्री. ( नाविक ) होडी उलटूं नये म्हणून तोल सांभाळण्यासाठीं तिच्या बाहेरील बाजूस दोन वांकडीं लाकडें जोडून त्यांच्या शेवटाला जोडलेलें एक आडवें लांकूड . हें नेहमीं पाण्यांत असतें . [ उलटणें ]
 स्त्री. उंडा याचें लघुत्ववाचक . उंडा पहा .
गोळा ; घांस . जैसी घापे लोणियाची उंडी । - ज्ञा ११ . ४५७ .
भाताची मूद ; पिंड ; घास . ना तरी भस्माग्निच्या तोंडी । न पुरे भाताची उंडी । - ज्ञाप्र ७०३ .
बळी ; नैवेद्य . नवसियां देती उंडी । बाळकांची । - ज्ञा १७ . ९७ .
खीर करावयासाठीं तांदूळ इत्यादिकांच्या पिठाच्या गोळ्या करतात त्या प्रत्येक .
आमिष ; पिठाची गोळी . उंडीस देखोनि मासा भुलला । गिळितां कंठी गळ टोचला । - भवि २ . १६० . [ प्रा . उंडी = पिंड ; का . उंडे = गोळा ; ते . उंड ; ता . उरंड्र उरन्ड्रै ; उंडा याचें अल्पत्वदर्शक नाम ] उंडी , उंड्या उकळणें - भिक्षा मागणें ; आगंतुकी करणें ( दुसर्‍यावर अवलंबून असणार्‍याबद्दल वापरतात ).
०बकाल वि.  ( राजा . ) भोजनभाऊ . [ उंडी + बकलणें = खाणें ]

उंडी     

उंडी-उंड्या उकळणें
(उंडी = भाताचा गोळा) मधुकरी मनुष्य ज्याप्रमाणें निरनिराळ्या लोकांच्याकडून भाताचे गोळे जमा करतो त्यामध्ये भीक मागणें
आंगतुकी करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP