Dictionaries | References न नाकाचा कांटा फिटणें Script: Devanagari Meaning Related Words नाकाचा कांटा फिटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) दागिन्याची हौस फिटणें. नाकाला नथ घालतां येण्यासाठीं भोंक पाडून तें बुजूं नये, म्हणून जो त्यांत कांटा घातला असेल, तो पुढें नथ मिळाल्यामुळे काढून टाकला जाणें. नथ घालण्याची पुढें वेळ येणें. ‘जन्मदरिदी तो, त्याला मुलगी दिली तर मुलीच्या नांकाचा कांटा या जन्मांत नाहीं फिटायचा.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP