Dictionaries | References

कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें

   
Script: Devanagari

कांट्यानें कांटा काढणें नि पिळानें पीळ काढणें     

ज्‍याप्रमाणें एका कांट्याच्या टोकाने पायांत मोडलेला कांटा काढता येतो त्‍याचप्रमाणें दोरीला पडलेला एका बाजूचा पीळ टोकास धरून उलट दिशेस पीळ दिला असतां निघतो. यावरून एका अनिष्‍ट गोष्‍टीची निष्‍कृति करण्यास तिच्याविरूद्ध असणार्‍या दुसर्‍या तसल्‍याच गोष्‍टीची योजना करावी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP