Dictionaries | References ब बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट Script: Devanagari Meaning Related Words बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बाभळीचा कांटा जरी अणकुचीदार असला तरी तो मजबूत नसल्यामुळे फार खोल जाऊं शकत नाही व लवकर मोडतो. त्याचप्रमाणें एखादी गोष्ट पुढे किंवा वरवर दिसावयास बळकट असली तरी आंतून पोकळ असल्यास म्हणतात. आरंभी शूर पण मागाहून भिऊन पळणार्या व्यक्तीसहि म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP