Dictionaries | References

तिखट

   
Script: Devanagari

तिखट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  तीख सुवादाचें अशें   Ex. तिखट जेवण पचपा सारकें आसना
MODIFIES NOUN:
जेवण
ONTOLOGY:
स्वादसूचक (Taste)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
तीख
Wordnet:
bdआलौगोसा
benতেতো
gujચટપટું
hinचरपरा
kanಮಸಾಲೆಭರಿತ
kasتیز
malഎരിവുള്ള
marझणझणीत
oriରାଗୁଆ
tamகாரமான
telఘాటైన
urdتیتا , تیز , مرچ دار , جھالادار

तिखट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Chillies or green peppers pounded into a mass. 2 Black pepper pounded up with other spices.
; to dress up or season. पुढें ति0 आणि मागें पोंचट A term for one who, bold and boasting at the outset, soon meanly yields and sinks.

तिखट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Chillies pounded into a mass.
  Pungent. Fig. Sharp. Vehement. Quick. Severe.
तिखट मीठ लावून सांगणें   Embellish (a speech).

तिखट     

वि.  उग्र , कडक , जहाल ;
वि.  झणझणीत ( पदार्थ ).

तिखट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाल मिरच्या कुटून केलेली पूड   Ex. बाजारातून पाच किलो तिखट आणले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benলঙ্কার পাউডার
gujદળેલું મરચું
hinमिर्च पाउडर
kanಮೆಣಸಿನ ಪುಡಿ
kasمَرژٕوانٛگنَن پھٮ۪کھ , کوٗٹِتھ مَرژٕوانٛگَن
kokमिरसांगेची पूड
malചുകന്ന മുളക് പൊടി
oriଲଙ୍କା ଗୁଣ୍ଡ
panਮਿਰਚ ਪਾਊਡਰ
sanरक्तमरिचचूर्णम्
adjective  ज्यात उग्रता, तीव्रता किंवा प्रखरता आहे असा   Ex. मंत्र्याच्या वागणुकीची सर्वत्र तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या.
MODIFIES NOUN:
गोष्ट वागणूक
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanತೀಕ್ಷ್ಣವಾದ
malതീക്ഷ്ണമായ
See : झणझणीत

तिखट     

 न. १ मिरच्या कुटून केलेली भुकटी . २ मिरच्यांची चटणी . ३ इतर मसाला घालून केलेले मिरकूड ; कूट . ४ ( कु . ) मसाला . - वि . १ तीव्र ; जलाल ; तोंड भाजण्यासारखे ( मसाला , मिरी ). २ ( ल . ) कडक ; भयंकर ; प्रखर ( उष्णता - सूर्याची अथवा अग्नीची ). ३ तीक्ष्ण ; अणकुचीदार ( धार , टोंक , हत्यार इ० ). कवणे लोहे तिखटे । हा ऋतुराओ निवटे । - शिशु ८४२ . ४ चलाख ; कुशाग्र ; सिद्ध ; शीघ्रग्राही ( मनुष्य अथवा त्याची ग्रहणशक्ति ; कान , नाक इ० इंद्रिये ). गाढवाचे नाक व कान फार तिखट असतात . - मराठी ३ पुस्तक पृ . ११० . ( १८७३ ) ५ कडक ; वेधक ; छद्मी ( भाषण इ० ). ६ ( राजा . ) मधुरता ; मिष्टता . कलमी आंब्यापेक्षां हा आंबा तिखट लागतो . ७ उग्र ( स्वभाव , माणूस ). [ सं . तीक्ष्ण ; प्रा . तिख्त ] ( वाप्र . ) - तिखट - जाळ - आग - अतिशय तिखट .
०मीठ   सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ).
लावून   सांगणे - तोलणे - फुगवून अथवा बनवून , आपल्या पदरचे , कल्पनेने कांही आंत घालून सांगणे ( गोष्ट इ० ); खुलवून सांगणे . म्ह० १ कानामागून आले शिंगट ते झाले तिखट . २ पुढे तिखट आणि मागे पोंचट = आरंभी धीट , फुशारक्या मारणारा पण लगेच हातपाय गाळणारा ( मनुष्य ).

तिखट     

तिखटजाळ आग
अतिशय तिखट
भयंकर तिखट
आगीसारखे तिखट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP