Dictionaries | References क कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट Script: Devanagari Meaning Related Words कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाय वगैरे प्राण्यांस कान उपजतच असतात पण शिंगे मागाहून फुटतात. पण ती कानापेक्षां तीक्ष्ण असतात. यावरून काही लोक थोडाफार अधिकार प्राप्त झाल्याबरोबर तो गाजविण्यास उतावीळ व जुन्या लोकांवरहि ताण करतात अशांस उद्देशून ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP