Dictionaries | References

अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा

   
Script: Devanagari

अवगुणी जरी झालें तें ओंगळ। करावा सांभाळ लागे त्याचा

   आपलें स्वतःचें मूल कितीहि दुर्गुणी निघालें व घाणेरडें असलें तरी त्याचा प्रतिपाल मातेस करावाच लागतो. मातेचें प्रेम इतकें असतें कीं, तिचें मूल कितीहि वाईट असलें तरी त्याचा त्याग करावासा तिला वाटत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP