Dictionaries | References

जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं

   
Script: Devanagari

जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं

   जरी आपण अगदी प्रामाणिकपणे वागत असलो तरी आपला प्रपंच आपणच भागविला पाहिजे. केवळ प्रामाणिकपणे आपणास प्राप्ति होत नाहीलबाडी न केल्‍यामुळे आपले चालत नाही असे म्‍हणून दुसर्‍यावर अवलंबून राहणें ठीक नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP