Dictionaries | References क कुणबी माजला, मराठा झाला Script: Devanagari Meaning Related Words कुणबी माजला, मराठा झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (पुण्याकडे ही म्हण प्रसिद्ध आहे.) चांगला ऐपतदार कुणबी व मराठा एकच अशी समजूत. गरीब मराठा व श्रीमंत कुणबी यांच्यात सोयरीक होते. कुणबी श्रीमंत झाला म्हणजे तो हळूहळू मराठ्यांत मोडू लागतो. -ज्ञाको. (क) ५३९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP