Dictionaries | References

माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत

   
Script: Devanagari

माळी ओळखे मळयांत आणि कुणबी ओळखे खळयांत

   ( ठाकरी ) माळयाची हुशारी मळयावरुन कळते, तसेंच कुणब्याला खळयांत गांठावा म्हणजे त्याच्या कामाची खरी कल्पना येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP