Dictionaries | References क कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words कणिक आणि कुणबी तिंबल्या खेरीज मऊ येत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कणकेची पोळी चांगली गरम व्हावी अशी इच्छा असल्यास ती चांगली मळावी लागतेत्याप्रमाणें चाकर माणसांकडून अगर कुणब्याकडून काम करून घ्यावयाचे असल्यास त्यांस धाकात ठेवल्याशिवाय चालत नाही. तु०-इक्षुडंडास्तिलाः शूद्राः कामिनी हेम मेदिनी। दधिचन्दनातांबूले मर्दनं गुणवर्धनम्।। -सुर १६०.३२७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP