Dictionaries | References

जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें

   
Script: Devanagari

जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें     

कोपरा पहा. ‘ते पुरुष मग नाकाने वांगी सोलूं लागतात
जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने आणि बुटांनी खणूं लागतात !’ -नर्स सुंद्राबाई ६१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP