Dictionaries | References न नरम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नरम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | adjective जिसमें कठोरता या उग्रता न हो Ex. वे बहुत ही सरल एवं नरम स्वभाव के हैं । ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:कोमल मृदुल नर्मWordnet:asmনৰম benনরম gujનરમ kasنَرم kokमवाळ malമൃദു സ്വഭാവമുള്ള marसौम्य sanमुदु See : पिलपिला, लचीला, मंदा, मुलायम, सुपाच्य, नामर्द, मंद Rate this meaning Thank you! 👍 नरम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : भोळो, लवचीक, मोव, मवाळ Rate this meaning Thank you! 👍 नरम A dictionary, Marathi and English | Marathi English | | Soft; not hard or rough. 2 fig. Gentle, easy, mild: simple, silly, soft: effeminate, imbecile &c. 3 Lukewarm--water: dull of edge--a weapon or tool: lack-lustre--a pearl, rupee &c. Rate this meaning Thank you! 👍 नरम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Soft. Gentle, mild. Effeminate. Lukewarm-water. Dull of edge. Lack-lustre-a pearl, rupee &c. Rate this meaning Thank you! 👍 नरम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कोमल , नाजूक , मऊ , मुलायम , मृदु , सुकुमार ; वि. गरीब , लीन , सौम्य ; वि. नेभळट , बावळट , मवाळ . Rate this meaning Thank you! 👍 नरम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : मऊ, सौम्य Rate this meaning Thank you! 👍 नरम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ मृदु ; कडक नसलेले ; गुलगुलीत ; मुलायम . २ ( ल . ) कठोर , जहाल नसणारा ; गरीब ; सौम्य ; लीन ; मवाळ . ३ भोळा ; साधा ; बावळट . असल्या नरम पुढार्यांमुळे लोकांच्या फायद्यापेक्षां त्याचे नुकसानच जास्त होते ... - टि २ . १२९ . ४ बायकी ; बुळा . ५ स्वाभाविक तेज , कडकपणा , तीक्ष्णपणा इ० कांत कमी असलेला उदा० कोंबट ( पाणी इ० ), तीक्ष्ण धार नसलेले ( शस्त्र इ० ). शस्त्राचे पाणी नरम आहे . कमी चकाकीचा ; मंद कांतीचा ( रुपाया , मोत्ये इ० ). हा रुपाया नरम आहे . [ फा . नर्म . गुज . नरम ]०पडणे होणे ( बाजारभाव इ० ) कमी होणे ; उतरणे ; मंदीस येणे . बँकेच्या व्याजाचे दर वाढविण्याचा अंतस्थ हेतु नरम पडणार्या हुंडणावळीला हात देण्याचा आहे . - के २ . १२ . ३० . शेअर्सचे भाव नरम पडले . - के १० . ६ . ७ . ३० .०येणे ( एखादा मनुष्य इ० ) स्वभावाने गरीब बनणे ; सौम्यपणाने वागूं लागणे . आतां हा फारच नरम आला . - पारिभौ २३ . ( एखादे ) काम नरम करणे काम फत्ते करणे . - इमं २५३ . सामाशब्द -०गरम वि. फार उन्ह किंवा फार थंडी नाही असे गरम नरम पहा .०चारा पु. १ कोंवळा चारा ; गवत . २ ( ल . ) खावयास नरम , मृदु असलेला , फार चावावा न लागणारा खाद्यपदार्थ . ३ उंची व नाजुक खाणे , अन्न . [ नरम + चारा ]०छापी वि. जुना झालेला व ज्यावरील छाप , ठसा विरुप , खराब झाला आहे असा ( रुपाया इ० नाणे ). [ नरम + छाप ]०डोके न. मऊ केस असलेले व हजामत करतांना मुळीच त्रास न पडणारे डोके . - मानरम वि . अतिशय नरम ; फार गुलगुलित ; अत्यंत कोमल ; सौम्य . [ नरम द्वि . ] - मानरमी स्त्री . मृदुपणा ; सौम्यपणा ; कोमलता ; मवाळपणा ; याच्या उलट गरमागरमी . [ नरम द्वि . ] Rate this meaning Thank you! 👍 नरम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | adjective जुन कडा वा चाम्रो नहोस् Ex. उनका हात धेरै नै नरम छन् MODIFIES NOUN:वस्तु ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:कमलो कोमलWordnet:asmকোমল benনরম hinमुलायम kanಕೋಮಲವಾದ kokमोव malമൃദുവായ marमऊ mniꯑꯊꯣꯠꯄ oriନରମ panਮੁਲਾਇਮ sanमृदु telసున్నితమైన urdملائم , نرم , نازک , ڈھیلا , پلپلا See : कमलो Related Words नरम नरम नरम नरम येणें मुलायम मृदु नरम करना नरम चारा नरम पडणें नरम पड़ना नरम बनाना नरम बाल नरम रोंआँ नरम होणें नरम होना पायांचा नरम पायाचा नरम (काम) नरम करणें बहुत ज्यादा नरम हड्डी नरम करणें मऊ चांदीचा जोडा लोखंडास नरम करतो సున్నితమైన മൃദുവായ शरम करी नरम आणि भरम करी गरम मऊ किंवा नरम लागले म्हणून कोपराने खणणें નરમ supple sylphlike lissom lissome lithe lithesome अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्याला कां वाटावी शरम हांतरण्याला गरम पांघरण्याला नरम, मग निजण्याला कां वाटावी शरम? मोव কোমল ନରମ ਮੁਲਾਇਮ ಕೋಮಲವಾದ digestible নরম down pile impotent diminish மென்மையான نَرٕم lessen slender svelte गुरै decrease fall sap wood mellow soil सदसद soft soldering soft variety soft wood भादा पडणें mild steel tone down काक्मा soft solder ढिसार नरमावणे मऊ येणें मुलावी जोडा मरचला नरमविणे अवळे शिजणें नरमाई villous उम्मर कमलो ओल धरणें अत्यधिक मुलायम floccose रुवो रग उतरणें रग जिरणें नरमट pliable कमलनाल अडलें कोल्हें मंगल गाय बिलबिलणें बोचणे मऊ पडणें पुढें तिखट, मागें पोचट पतोखा musa form कोंबिआ, कोंबो कुपेथर अभिघटक अम्याग चोपडणें जशी जमीन असेल तसें नदीचें पात्र तयार होतें दबलेला ताड़पीन तेल लवकिरा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP