Dictionaries | References

मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये

   
Script: Devanagari

मऊ सापडले म्‍हणून कोपराने खणूं नये

   एखाद्याच्या औदार्याचा किंवा चांगुलपणाचा फार फायदा घेऊं नये. मनुष्‍याने कोणत्‍याहि गोष्‍टीचा अति हव्यास धरूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP