Dictionaries | References

दरिद्यास खोड असूं नये

   
Script: Devanagari

दरिद्यास खोड असूं नये     

दरिद्री मनुष्यानें कधींहि आपणास अमुक आवडतें तमुक आवडत नाहीं, असें म्हणूं नये
जें मिळेल त्याचा स्वीकार करावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP