Dictionaries | References

पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये

   
Script: Devanagari

पोकळ लागलें (मऊ सांपडले) म्हणून कोपरानें खणूं नये

   थोडा आधार मिळाल्याबरोबर सर्वच बळकावूं पाहूं नये
   एखाद्याच्या विनयाचा अथवा भिडस्त स्वभावाची किंवा गरीबीचा गैरवाज्वी फायदा घेऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP