Dictionaries | References

साप साप म्हणून भुई धोपटणें

   
Script: Devanagari
See also:  साप साप म्हणून भुई बडविणें

साप साप म्हणून भुई धोपटणें

   मुळांत काहीं नसतां व्यर्थ एखादा दोष लावून दोषी ठरवूं पाहणें. मुळांत कांहीं नसतां उगाचच कागावा करणें. अंगीं नसता दोष चिकटविणें. ‘ पण अशारीतीनें सरकारी बंदोबस्तींच्या पाश्र्चात्य प्रदर्शनाचे भरांत भलत्याच वेळीं साप साप म्हणून भूई बडविण्याचा हास्यास्पद प्रकार होतो, सासं. २.३६०. -आमच्या आयु. आठवणी १५४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP