Dictionaries | References

सब् जग्गें साप तेडा चले, लेकिन बिलमें सीधा घुसे

   
Script: Devanagari

सब् जग्गें साप तेडा चले, लेकिन बिलमें सीधा घुसे

   ( हिं.) सर्व ठिकाणीं साप वाकडा चालतो पण बिळांत सरळ शिरतो. मनुष्य इतर गोष्टींत छक्के पंजे लढवतो पण स्वार्थाच्या बाबतींत मात्र एकच दृष्टि ठेवतो. -पामो ३२८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP