Dictionaries | References

सीधा वारस

   
Script: Devanagari
See also:  सीधे वारस

सीधा वारस     

बापानंतर मुलगा, त्यानंतर त्याचा मुलगा याप्रमाणें सरळपणें चालत आलेला वारस. याच्या उलट तेढे वारस. ‘ पेशव्यांनीं सीधे वारस व तेढे वारस यांजकडे इनामें चालविल्याबद्दल उदा.-हरणें आहेत. ’-इनाम १०१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP