Dictionaries | References

साधा

   
Script: Devanagari

साधा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
silk; साधा जोडा m A plain dhotar: as opp. to रेशमी जोडा &c.

साधा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Plain, simple; artless.

साधा     

वि.  अकृत्रिम , ऋजू ,, गरीब , गैर हिकमती , निगर्वी , निरुपद्रवी , निरभिमानी , निर्व्याज , निष्कपटी , प्रांजळ , भला , सरळ वृत्तीचा , साधासुधा , सालस .

साधा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  सरळ वृत्तीचा   Ex. आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
भोळा सरळ साधाभोळा निष्कपट निष्कपटी निर्व्याज
Wordnet:
asmসৰল
bdगुरै
benসরল
gujસરળ
hinसीधा
kanಸರಳ
kasشریف , سیوٚد سادٕ , سیوٚد
kokसादो
malസരളമായ
mniꯑꯆꯝꯕ
nepसोझो
oriସରଳ
panਸਿਧੇ ਸਾਦੇ
sanसरल
tamஒன்றும்தெரியாத
telసాధారణమైన
urdراست باز , سچا , ایماندار , دیانت دار , بے تعصب , بے لوث , بھولا بھالا , سیدھاسادہ ,
adjective  छानछोकीचा नाही असा   Ex. मला साधी राहणी आवडते.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
benসাধারণ
hinसादा
kasسادٕ
malലളിതമായ
nepसामान्य
oriସରଳ
panਸਾਦਾ
sanसामान्य
tamஎளிமையான
urdسادہ , فطری , معمولی , عام
adjective  रंग न दिलेला   Ex. पूर्वी विधवा साधे कपडे वापरत.
MODIFIES NOUN:
प्राणी गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
न रंगविलेला
Wordnet:
bdसादा
hinसादा
kanಸಾದಾ
kasسادٕ
malനിറമില്ലാത്ത
sanवर्णहीन
urdسادہ , بےرنگ ,
See : अनलंकृत

साधा     

वि.  १ नकशी , जर रेशीमकाठ इ० नसलेले ( पागोटे , धोतरजोडा , कापड इ० ) २ छानपैकी , अक्कड , ऐट नसलेला ( माणूस ). ३ वक्रता , अन्योक्ति , अलंकार इ० नसलेले ( भाषण , लेखन ). ४ निष्कपटी ; अकृत्रिम ; गैर हिकमती ; सरळ वृत्तीचा ; गरीब . ५ मूळ रूपांत , अमिश्र , निर्भेळ , स्वच्छ असलेले . [ फा . सादा . तुल० सं . साधु ] साधें गंध - न . पांढरे गंध ( चंदनी , केशरी नव्हे ).
०जोडा  पु. साधेकांठी धोतर , याच्या उलट रेशमी जोडा .
०पिधा वि.  १ साधा पहा . २ ( देशावर उत्तर भागांत ) गुबगुबीत ; लठठ व निरोगी ( चेहरा , देह इ० ).
०पोशाक   पोशाख - पु . नेहमीचा बिन - रंगी - रेशमी - जरीचा कापड .
०बांधाब  पु. साधा आकार , घडण , रूप . साधा बांधा बिन अरवा .
०भादा वि.  १ प्रौढ असून साधा व सरळ ; प्रौढ व पवित्र . २ अगदी साधा .
०सिधा वि.  सरळ ; निष्कपट . हे प्रकरण साधेंसिधे नसून कांहीतरी विपरीत आहे हे अनंतरावांना समजले . - हाकांध ९७ .
०सैपाक   रोजचे जेवण ( बिन पक्कान्नाचें ). साधी कैद - स्त्री . ( कायदा ) सक्त मजुरीची नसलेली कैद . साधी चाल - स्त्री . नेहमीची , जन्मजात चाल ( घोडयाची ). साधी पोळी - स्त्री . पुरण भरून केलेली नाही अशी पोळी . साधें जिरें - जिर्‍याची एक जात . साधे पान - न . संयुक्त नसलेलें , अनेक दळें नसलेले पान , एकटे पान .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP