Dictionaries | References

वारुळांत साप आणि वर मारणें

   
Script: Devanagari

वारुळांत साप आणि वर मारणें

   ( ऐति. म्हण.) इ. स. १७६
   त हैदरअल्ली हा बिदनूरचे झाडींत लपून बसला असतां थोरले माधवरावांनीं श्रीरंगपटटणपर्यंत स्वारी केली, तीस अनुसरुन ही म्हण योजली आहे. ठरलेलें काम सोडून भलतेंच करणें. रोग एकीकडेइलाज भलतीकडे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP