Dictionaries | References

विंचू मराठा आणि साप ब्राह्मण

   
Script: Devanagari

विंचू मराठा आणि साप ब्राह्मण

   सापाची पूजा करतात. तो ब्राह्मणाप्रमाणें उच्च वर्णीय समजला जातो. विंचू हा दुसर्‍या वर्णाचा म्हणजे मराठा जातीचा मानतात. जनावरांतहि चातुर्वर्ण्य मानलें आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP