Dictionaries | References

सांबाच्या पिंडीवरला विंचू

   
Script: Devanagari
See also:  सांबाच्या देव्हार्‍यावरला विंचू

सांबाच्या पिंडीवरला विंचू

   देवाला मारल्याप्रमाणें होईल म्हणून अशा जागीं बसलेल्या विंचवाला जोडयानें मारतां येत नाहीं
   त्यानें मोठयाच्या आश्रय केला असतो
   अशा प्रकारचा दुष्ट माणूस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP