Dictionaries | References

इंगळी

   
Script: Devanagari

इंगळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A kind of scorpion. it is large, black, and of a deadly sting.

इंगळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A kind of scorpion.

इंगळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एका जातीचा विंचू   Ex. इंगळी डसल्यावर खूप वेदना होतात.

इंगळी

  स्त्री. 
   विंचवाची एक जात ; ही आकारानें विंचवापेक्षा मोठी असून काळीअतिशय विषारी असते .
   ठिणगी ; निखारा ; विस्तव ; इंगळ पहा . जेवीं वेळु वाढवी वेळुजाळी । वेळुवेळवां कांचणीमेळीं । स्वयें पाडूनि इंगळी । समूळ जाळी आपण्यातें । - एभा २३ . ६८९ .
   ( सोनारी धंदा ) तापलेल्या मुशींतील रस ओतण्याकरितां उपयोगांत आणावयाचा इंगजी साताच्या आंकड्याप्रमाणें असलेला पोलादी चिमटा ; सांडशी . ( इंगळीच्या नांगीच्या आकारावरुन . ) [ सं . अंगार ; प्रा . इंगाल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP