Dictionaries | References
l

Lecythidaceae

   
Script: Latin

Lecythidaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
समुद्रफल कुल, लेसिथिडेसी
निवर (समुद्रफळ)
इंगळी, तोफगोळा वृक्ष, बाझिल नट व सापुकेया नट इत्यादी द्विदलिकित फुलझाडांचे लहान कुल. याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टिफ्लोरी, मिर्टेलिझ) करतात. बेंथॅम आणि हूकर यांनी या वनस्पतींचा समावेश जंबुल कुलात केला आहे. प्रमुख लक्षणे- वृक्ष, पाने मोठी, एकाआड एक, साधी, द्विलिंगी फुले एकाकी किंवा मंजरीवर, ती नियमित अथवा प्रदले आणि केसरदले एकसमात्र, परिकिंज किंवा अपिकिंज संदले व प्रदले ४-
व सुटी, पाकळ्या क्वचित जुळलेल्या, केसरदले अनेक व तळाशी जुळलेली, ४-
जुळलेल्या किंजदलांच्या किंजपुटात अनेक कप्पे व त्यात अनेक बीजके, मृदुफळात किंवा बोंडात अपुष्क बिया.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP