Dictionaries | References

विंचूकांटा

   
Script: Devanagari

विंचूकांटा     

विंचवासारखे दंश करणारे प्राणी
साप, विंचू, इंगळी वगैरे. ‘ अंधारांत बसलांत म्हणून म्हटलें हो ? विंचू कांटा असतो, दिवा लावून बसायला नको का म्हटलें आहे कोणीं ? ’-पकोघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP