Dictionaries | References उ उंटकटारी Script: Devanagari See also: उटकटारी Meaning Related Words उंटकटारी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक वनस्पति ; उताटी ; कांटे चुबुक ; हिची पानें कोपरे कातरल्यासारखीं असून पृष्ठभागीं सफेत रंगाचे कांटे असतात . डांग्या खोकल्यावर याची मुळी लहान मुलांच्या गळ्यांत बांधतात . सर्प , विंचू यांच्या विषावर हिचें मूळ उगाळून लेप देतात . मुळास ब्रह्मदंडी म्हणतात . ही उंटास प्रिय असते . [ सं . उत्कट ; गु . उटकटो ; हिं . उटकटाव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP