Dictionaries | References

उतारी

   
Script: Devanagari

उतारी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A ferryman.

उतारी     

ना.  उतारी ( पत्यांच्या खेळातील );
ना.  विष उतरविणारा ( मांत्रिक );
ना.  वावाडी .

उतारी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  (पत्त्याच्या खेळात)पान टाकण्याची क्रिया   Ex. उतारी तुमच्यापासून होऊ द्या.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उतरी
Wordnet:
hinपत्ता चलना
kanಎಲೆ ಹಾಕು
kokइस्पीक उडोवप

उतारी     

वि.  ( गो . ) प्रत्युतर करणारा . [ सं . उत्तर ]
 स्त्री. 
( गंजिफांचा खेळ ) आपले सर्व हुकूम एकदम खेळून घेणें ; देणीघेणी संपल्यावर जर तिगस्त झाली नसेल किंवा तिगस्त होऊनहि खेळण्यास वाट नसेल तर उतारी करावी लागते . ( क्रि० करणें ). ( पत्त्यांचा खेळ ) पान टाकण्याची क्रिया ; उतरणें ; उतरावयाचें , उतरलेलें पान . उतारी तुमच्यापासून होऊं द्या .
( ल . ) उतरती कळा .
उतारु ; प्रवासी ; तात्पुरता मुक्काम करणारा .
सर्प , विंचू यांच्या विषावर उपाय करणारा ; मांत्रिक .
होडीवाला ; तरवाला ; नावाडी . [ उतार , उतरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP