noun झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव
Ex.
वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात HOLO COMPONENT OBJECT:
झाड द्रोण पत्रावळ
HOLO PORTION MASS:
पर्णकुटी
HYPONYMY:
पाचोळा तुळशीपत्र पालवी तमालपत्र पान बेल कढीपत्ता पर्णिका पात सोने ताडपत्र
MERO COMPONENT OBJECT:
हरितद्रव्य
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
पर्ण दल पत्री पात
Wordnet:
asmপাত
benপাতা
gujપાન
hinपत्ता
kanಎಲೆ
kasپَنہٕ ؤتھٕر , پَنہٕ تُلۍ
kokपानां
malഇല
mniꯎꯅꯥ
nepपात
oriପତ୍ର
panਪੱਤਾ
telఆకు
urdپتا , برگ , پات , پتر
noun लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना
Ex.
बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujપાન
kanಕಂಟಿ ಹಾರ
oriପାନପଦକ
noun नागवेलीचे पान
Ex.
पूजेसाठी दहा पाने लागतील HOLO COMPONENT OBJECT:
नागवेल
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benপান
gujપાન
hinपान
kanತಾಂಬೂಲ
kokपान
malപാന്
oriପାନ
sanनागवल्ली
tamதாம்பூலம்
telతాంబూలం
urdپان , تمبول , برگ تمبول
noun धोतरजोडीपैकी एक नग
Ex.
आजोबांसाठी नवे धोतराचे पान आणले noun गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा
Ex.
गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
noun चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे
Ex.
या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे noun समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे
Ex.
गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली noun छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड
Ex.
ह्या छपराचे पान बदलावे लागेल noun नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा
Ex.
नवीन पान बसवून घ्यावे लागेल noun पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक
Ex.
मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले. HOLO COMPONENT OBJECT:
वही
MERO COMPONENT OBJECT:
पृष्ठ
ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপাত
bdबिलाइ
gujપાનું
hinपन्ना
malതാള്
mniꯂꯥꯃꯥꯏ
nepपन्ना
oriପୃଷ୍ଠା
tamபக்கம்
telపుట
urdورق
noun पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा
Ex.
त्याने बदामाच्या पानाची उतारी केली. HOLO MEMBER COLLECTION:
हुकूम पत्ते
HYPONYMY:
दुरी पंजा छक्का एक्का तिवा चव्वी सत्ता अठ्ठा नवी दश्शी गुलाम राजा राणी
Wordnet:
benতাস
oriତାସପତା
panਤਾਸ਼ਪੱਤਾ
urdتاش کاپتا , تاش پتا
See : विषारी साप, ताट, पृष्ठ, विडा, वर्ख, पात, विडा, पात