Dictionaries | References ज जन्मा उपर खाल्लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण Script: Devanagari Meaning Related Words जन्मा उपर खाल्लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याने पान खाण्याची संवय नसतांना एखाद्या वेळी कोठे पान खावे तो तोंडाला थुंकी सुटून थुकतां थुंकतां जीव कसावीस व्हावा. त्याप्रमाणें उभ्या आयुष्यात कधी न केलेली गोष्ट एखाद्या वेळी एखाद्याच्या आग्रहामुळे करावयास जावे तो तिचे दुष्परिणाम भोगतां भोगतां नाकी नव यावे, अशी स्थिति झाली असतां ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP